अर्थ : प्राचीनकाळी घडलेल्या हकीकतीचे लेखी किंवा परंपरेने आलेले वर्णन.
उदाहरणे :
क्रांतिकारकांचा इतिहास वाचून आजही डोळे पाणवतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : घडलेल्या गोष्टी, ह्या अशा अशा घडल्या असे सांगणारे शास्त्र.
उदाहरणे :
इतिहासाला गमावले तर भूगोलालाही गमवावे लागेल.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह शास्त्र जिसमें इतिहास की घटनाओं आदि का अध्ययन किया जाता है।
इतिहास मेरा प्रिय विषय है।The discipline that records and interprets past events involving human beings.
He teaches Medieval history.