पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उकळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उकळणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : विस्तवावर ठेवलेले द्रव पदार्थास बुडबुडे येवून ते वर येणे.

उदाहरणे : चुलीवर ठेवलेले पाणी उकळले.

समानार्थी : कढणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आग पर चढ़े हुए तरल पदार्थ का फेन के साथ ऊपर उठना या क्वथनांक पर द्रव का वाष्प के रूप में बदलना।

चूल्हे पर पानी उबल रहा है।
उखलना, उबलना, खौलना

Come to the boiling point and change from a liquid to vapor.

Water boils at 100 degrees Celsius.
boil
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : पदार्थ हा अग्नी वा विस्तवावर ठेवून त्यातील पाण्याची वाफ करणे.

उदाहरणे : आई बासुंदीसाठी दूध आटवते आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आग पर रखकर भाप आदि के रूप में लाना या उड़ाना।

रजनी काढ़ा बनाने के लिए पानी को जला रही है।
जलाना, वाष्पित करना

Cause to change into a vapor.

The chemist evaporated the water.
evaporate, vaporise
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : अनैतिक पद्धतीने घेणे.

उदाहरणे : मंदिर बनविण्याच्या नावावर त्याने एक हजार रुपये लुबाडले.

समानार्थी : लुबाडणे

उकळणे   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : उकळण्याची क्रिया.

उदाहरणे : दूधाचे उकळणे सुरू होताच आच मंद करावी.

समानार्थी : उकळी येणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उबलने की क्रिया।

दूध का उबलना शुरू होते ही आँच कम कर दीजिएगा।
उबलना, खौलना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.