अर्थ : खांदा आणि हात जेथे जोडले जातात तो शरीराचा भाग.
उदाहरणे :
सततच्या गोलंदाजीमुळे माझा उखळीचा सांधा दुखत आहे.
समानार्थी : उखळीव लाटसांधा, उखळीव सांधा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The part of the body between the neck and the upper arm.
shoulder