अर्थ : खांदा आणि हात जेथे जोडले जातात तो शरीराचा भाग.
उदाहरणे :
सततच्या गोलंदाजीमुळे माझा उखळीचा सांधा दुखत आहे.
समानार्थी : उखळीचा सांधा, उखळीव लाटसांधा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The part of the body between the neck and the upper arm.
shoulder