अर्थ : सामान्य न्यायालयाच्या वरचे न्यायालय जे खालच्या न्यायालयाचा निर्णय बदलू शकते.
उदाहरणे :
त्याने उच्च न्यायलयात तक्रार केली.
समानार्थी : हायकोर्ट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सामान्य न्यायालय से ऊँचा न्यायालय जो कि निचले न्यायालय का निर्णय बदल सकता है।
उसने उच्च न्यायालय में मुक़दमा दायर किया।The highest court in most states of the United States.
high court, state supreme court, supreme court