सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लाभ इत्यादिच्या स्वरूपात प्राप्त होणारे धन.
उदाहरणे : शेती आपल्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे.
समानार्थी : प्राप्ति, मिळकत
अर्थ : विशिष्ट काळात झालेला आर्थिक लाभ.
उदाहरणे : तुझे मासिक उत्पन्न किती आहे?
समानार्थी : आय, प्राप्ती, मत्ता, मिळकत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कमाया हुआ धन।
The financial gain (earned or unearned) accruing over a given period of time.
अर्थ : ज्याची उत्पत्ति झाली आहे असा.
उदाहरणे : आसाममध्ये उत्पादित चहा जगभर प्रसिद्ध आहे.
समानार्थी : उत्पादित
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसकी उत्पत्ति हुई हो या जो उगा हो।
स्थापित करा