पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उध्वस्त होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उध्वस्त होणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : निर्मनुष्य होणे.

उदाहरणे : वादळाने सारे गाव उजाड झाले.

समानार्थी : उजाड होणे, ओसाड होणे, वस्तीरहित होणे, वैराण होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मानवरहित होना।

आँधी-तूफ़ान से कई बस्तियाँ उजड़ गयीं।
उजड़ना, उजरना, उदसना, विरान होना
२. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

अर्थ : डळमळीत होऊन नष्ट होणे.

उदाहरणे : एके काळी मोठ्या दिमाखात उभा राहिलेला हा वाडा आता उध्वस्त झाला आहे.

समानार्थी : छिन्नविछिन्न होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

टूट-फूटकर नष्ट होना।

कभी सबसे अच्छी मानी जाने वाली यह हवेली समय के साथ उजड़ गई।
उखड़ना-पुखड़ना, उजड़ना, उजरना, उदसना, ध्वस्त होना
३. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

अर्थ : इकडेतिकडे विखरून जाणे.

उदाहरणे : वादळात रामची झोपडी उध्वस्त झाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तितर-बितर हो जाना।

तेज़ आँधी में राम की झोपड़ी उजड़ गई।
उजड़ना, उजरना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.