पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उपमुख्यमंत्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती
    नाम / सामान्यनाम

अर्थ : मुख्यमंत्रीच्या अनुपस्थिती त्याचे कामकाज पाहणारा त्याचा सहायक मंत्री.

उदाहरणे : ह्या कामासाठी त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुख्यमंत्री का सहायक वह मंत्री जो मुख्यमंत्री की अनुपस्थिति में उसके कार्यों की देख-रेख करता है।

बिहार के उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी बनेंगे।
उप मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, डिप्टी सी एम, डिप्टी सीएम

A person appointed to a high office in the government.

Minister of Finance.
government minister, minister
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.