सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याची उपासना करायची आहे ती देवता.
उदाहरणे : गणपती हे दैवत उपास्य आहे.
अर्थ : पूजा करण्यायोग्य.
उदाहरणे : गौतमबुद्ध हे पूजनीय व्यक्ती होते.
समानार्थी : पूजनीय, पूजार्ह, पूज्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो पूजा करने के योग्य हो।
Worthy of adoration or reverence.
स्थापित करा