पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एकदम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एकदम   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : एखादी कल्पना नसताना.

उदाहरणे : अचानक पाऊस आल्यामुळे मला घराबाहेर पडता आले नाही.

समानार्थी : अकस्मात, अचानक, अचानकपणे, अवचित, एकाएकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Happening unexpectedly.

Suddenly she felt a sharp pain in her side.
all of a sudden, of a sudden, suddenly
२. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : थोडेही न सोडता वा थोडेही शिल्लक न ठेवता संपूर्ण प्रमाणात.

उदाहरणे : ही आसने सर्वस्वी वर्ज्य समजावी.

समानार्थी : अगदी, अजिबात, ठार, पूर्णतः, पूर्णपणे, सर्वस्वी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पूरी तरह से या थोड़ी मात्रा में भी।

यह बात बिल्कुल झूठ है।
वह सड़क के बिल्कुल बीचोबीच में खड़ा था।
वह पक्का मूर्ख है।
लड़के को एक बार आँख भर देखने की उसकी कामना थी।
आमूलचूल, एकदम, ठीक, नितांत, नितान्त, निपट, पूरी तरह से, पूर्ण रूप से, पूर्णतः, पूर्णतया, पूर्णरुपेण, बिलकुल, बिल्कुल, भर, शत-प्रतिशत, संपूर्णतः, संपूर्णतया, सरासर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.