सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : केली जाणारी गोष्ट किंवा काम.
उदाहरणे : तो नेहमी चांगली कामे करतो.
समानार्थी : काम, कार्य, कृती, कृत्य, क्रिया
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो किया जाए या किया जाने वाला काम या बात।
Something that people do or cause to happen.
अर्थ : व्याकरणात ज्यावर क्रिया घडते तो शब्द.
उदाहरणे : त्याने आंबा खाल्ला ह्यात आंबा हे कर्म आहे
समानार्थी : कर्म कारक
व्याकरण में वह शब्द जिसके वाच्य पर कर्त्ता की क्रिया का प्रभाव पड़े।
(grammar) a constituent that is acted upon.
स्थापित करा