अर्थ : अजमास लावणे.
उदाहरणे :
परीक्षेतील गुण त्याने अजमासले.
समानार्थी : अंदाज करणे, अंदाज बांधणे, अजमासणे, कल्पना करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Judge tentatively or form an estimate of (quantities or time).
I estimate this chicken to weigh three pounds.