पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कल्पित कथा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कल्पनेने रचलेली गोष्ट.

उदाहरणे : विवेकला कल्पित कथा वाचण्यात रस वाटतो.

समानार्थी : अवास्तविक कथा, कपोलकल्पित कथा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसी कथा जिसकी केवल कल्पना की गई हो।

दादी सोते समय परियों की कल्पित कथाएँ सुनाती हैं।
अख्यायिक, अख्यायिका, आख्यायिक, आख्यायिका, इति-वृत्त, इतिवृत्त, कल्पित कथा, काल्पनिक कहानी

A literary work based on the imagination and not necessarily on fact.

fiction
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.