अर्थ : भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
पूर्व गोदावरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र काकिनाडा येथे आहे.
समानार्थी : काकिनाडा शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के आंध्र प्रदेश राज्य का एक शहर।
पूर्व गोदावरी जिले का मुख्यालय काकीनाडा में है।