अर्थ : खांद्याखालील हात व बरगडी यांमधील खोलगट जागा.
उदाहरणे :
गाठीचा प्लेग झाला की काखेत गाठी येतात.
समानार्थी : काखोटी, खाक, खाकोटी, बकोटी, बगल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The hollow under the arm where it is joined to the shoulder.
They were up to their armpits in water.