सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक भारतीय शैव संप्रदाय.
उदाहरणे : नाथपंथ हा आदिनाथ शिवापासून सुरू झाला अशी मान्यता आहे
समानार्थी : गुरू संप्रदाय, गोरखनाथी संप्रदाय, गोरखपंथ, दर्शनी, नाथ संप्रदाय, नाथपंथ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक शैव मतानुगामी साधु सम्प्रदाय जिसका प्रसार गोरखनाथ ने किया था।
स्थापित करा