अर्थ : देशव्यवस्था, कायदा बनवणे इत्यादींसाठी देशाच्या नागरिकांनी निवडून दिलेल्या लोकांचा गट.
उदाहरणे :
आज संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
राज्य अथवा शासन संबंधी कार्यों में सहायता देने तथा देश हित के लिए नये विधान बनाने के लिए प्रजा द्वारा चुनी प्रतिनिधियों की सभा जो कि भारतीय जनतंत्र के तीन अंगों में से एक है।
संसद् का शीतकालीन सत्र शुरु हो गया है।A legislative assembly in certain countries.
parliamentअर्थ : शासनातील लोकनिर्वाचित प्रतिनिधींचे कायदेकानून तयार करणारे मंडळ किंवा सभा.
उदाहरणे :
फाशीच्या शिक्षेसंदर्भात विधीमंडळात चर्चा झाली.
समानार्थी : विधानमंडळ, विधानसभा, विधिमंडळ, विधीमंडळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लोकतंत्री शासन में जनता के प्रतिनिधियों की वह सभा जो देश के लिए कानून कायदे आदि बनाती है।
विधानसभा में पुराने विधानों में संशोधन, परिवर्तन आदि भी होते हैं।