पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : सजीवांचे सर्व अवयव मिळून बनणारी रचना.

उदाहरणे : आपले शरीर पाच महाभूतांपासून बनलेले आहे.

समानार्थी : अंग, काया, कूड, देह, शरीर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्राणी के सब अंगों का समूह जो एक इकाई के रूप में हो।

शरीर को स्वस्थ रखने के लिए व्यायाम करें।
अंग, अजिर, अवयवी, इंद्रियायतन, इन्द्रियायतन, कलेवर, काया, गात, चोला, जिस्म, तन, तनु, तनू, देह, धाम, पिंड, पिण्ड, पुद्गल, पुर, बदन, बॉडी, मर्त्य, योनि, रोगभू, वपु, वर्ष्म, वर्ष्मा, वेर, शरीर, सिन, स्कंध, स्कन्ध
२. नाम / भाग

अर्थ : लसणीतील प्रत्येक सुटी फोड.

उदाहरणे : मी भाजीत लसणाच्या दोन पाकळ्या घातल्या.

समानार्थी : कांडी, पाकळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लहसुन का एक दाना।

वह रोज़ सुबह एक जवा खाता है।
जवा

One of the small bulblets that can be split off of the axis of a larger garlic bulb.

clove, garlic clove
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मोती, सोने किंवा हिर्‍यापासून बनवलेला कानातील एक दागिना.

उदाहरणे : मोत्याच्या कुड्या खूप छान दिसतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मोती, सोना या हीरे से बनाया गया कान का एक गहना।

मोती की कुडी बहुत सुंदर दिखती है।
कुड़ी
४. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : वनस्पतीच्या मुळाचा लहानसा तुकडा.

उदाहरणे : आल्याची कुडी वाळवली की सुंठ होते.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.