पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुशब्द शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुशब्द   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : उद्धट, वाईट किंवा कठोर शब्द.

उदाहरणे : मोठ्यांनी लहानांसमोर अपशब्द वापरू नये.

समानार्थी : अपभाषण, अपशब्द, कुबोल, दुरूक्ती, दुर्वचन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसा शब्द जो व्याकरण या वर्तनी की दृष्टि से शुद्ध न हो।

भाषा की परीक्षा में अपशब्द के लिए अंक काटे जाते हैं।
अपशब्द, अशुद्ध शब्द

Abusive or venomous language used to express blame or censure or bitter deep-seated ill will.

invective, vitriol, vituperation
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : अभद्र बोलणे.

उदाहरणे : शिवी कधी देऊ नये

समानार्थी : अपशब्द, कुबोल, गाळी, शिवी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निंदा या कलंक की बात।

वह अपनों को ही गाली दे रहा है।
गाली गिरी हुई मानसिकता का प्रतीक है।
अंड-बंड, अंडबंड, अण्ड-बण्ड, अण्डबण्ड, अपवचन, अपशब्द, अवक्रोश, अवाच्य, उपक्रोश, गाली

A defamatory or abusive word or phrase.

epithet, name
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.