अर्थ : कोल्हापूर जवळचे, पन्हाळा तालुक्यातील एक दैवत.
उदाहरणे :
चैत्री पौर्णिमेला जोतिबाची यात्रा भरते.
समानार्थी : केदारलिंग, केदारेश्वर, खळेश्वर, जोतिबा, ज्योतिबा
अर्थ : हिमालयातील एक ज्योतिर्लिंग.
उदाहरणे :
मंदाकिनीच्या काठी केदारेश्वराचे मंदिर आहे.
समानार्थी : केदारेश्वर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बारह ज्योतिर्लिंगों में से एक जो पर्वतीय क्षेत्र गढ़वाल में स्थित है।
ऐसा माना जाता है कि सर्वप्रथम पांडवों ने केदारनाथ की पूजा की थी।अर्थ : भारताच्या उत्तरांचल ह्या भागातील एक भाग.
उदाहरणे :
केदारनाथमध्ये केदारेश्र्वर हे ज्योतिर्लिंग आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के उत्तराखंड प्रान्त का एक शहर और तीर्थ।
केदारनाथ में बारह ज्योतिर्लिंगों में से एक ज्योतिर्लिंग स्थित है।