पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील केस पिकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

केस पिकणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : डोके, दाढी, मिशी इत्यादीचे केस पांढरे होणे.

उदाहरणे : पूर्वी साधारणतः प्रौढावस्थेत केस पिकत असे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिर, दाढ़ी, मूँछों आदि के बाल का सफेद हो जाना।

पहले प्रायः प्रौढ़ अवस्था में ही बाल पकते थे।
बाल पकना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.