अर्थ : दुसर्याच्या अनुचित किंवा प्रतिकूल वागण्यामुळे आपल्या अंतःकरणाची होणारी वृत्ती.
उदाहरणे :
राग मनुष्याची बुद्धी कुंठित करतो.
चंद्रसेनांच्या प्रत्येक शब्दाबरोबर भोगराजांचा अंगार उसळत होता.
समानार्थी : अंगार, क्रोध, चीड, राग, रोष, संताप
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चित्त का वह उग्र भाव जो कष्ट या हानि पहुँचाने वाले अथवा अनुचित काम करने वाले के प्रति होता है।
क्रोध से उन्मत्त व्यक्ति कुछ भी कर सकता है।