पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोल्हापूर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शहर.

उदाहरणे : कोल्हापूरला तयार होणार्‍या चपला खूप प्रसिद्ध आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दक्षिणी महाराष्ट्र का एक शहर।

कोल्हापुर में बनी चादरें,चप्पलें आदि बहुत प्रसिद्ध हैं।
कोल्हापुर, कोल्हापुर शहर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : महाराष्ट्रातील एक जिल्हा.

उदाहरणे : नरसोबाची वाडी कोल्हापूर जिल्ह्यात शिराळा तालुक्यात आहे.

समानार्थी : कोल्हापूर जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के महाराष्ट्र राज्य का एक जिला।

कोल्हापुर जिले का मुख्यालय कोल्हापुर में है।
कोल्हापुर, कोल्हापुर ज़िला, कोल्हापुर जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.