पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील क्रियाविशेषण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : क्रियेविषयी विशेष माहिती देणारा शब्द.

उदाहरणे : तो हळू चालतो ह्यात हळू हे क्रियाविशेषण आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्याकरण में वह शब्द जिससे किसी विशेष प्रकार या रीति से कार्य होने का बोध होता है।

उसने धीरे से दरवाज़ा खोला में धीरे से क्रियाविशेषण है।
क्रिया विशेषण, क्रिया-विशेषण, क्रियाविशेषण

The word class that qualifies verbs or clauses.

adverb
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.