पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खरबूज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खरबूज   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : एक वाटोळे तांबूस रंगाचे फळ.

उदाहरणे : खरबूज उन्हाळ्यात मिळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की लता से प्राप्त एक गोल, खाद्य फल।

गर्मियों में खरबूजा ज़्यादा मिलता है।
अमृता, अल्पप्रमाणक, खरबूजा, ख़रबूजा, डंगारा

The fruit of a muskmelon vine. Any of several sweet melons related to cucumbers.

muskmelon, sweet melon
२. नाम / सजीव / वनस्पती / वेल

अर्थ : खरबूज या फळाची वेल.

उदाहरणे : खरबूजीचा वेल कलिंगडाप्रमाणेच वाढतो.

समानार्थी : खरबूजी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ककड़ी की जाति की एक बेल।

किसान बलुई मिट्टी में खरबूजे की खेती करता है।
खरबूज, खरबूजा, ख़रबूजा, डंगारा

Any of several varieties of vine whose fruit has a netted rind and edible flesh and a musky smell.

cucumis melo, muskmelon, sweet melon, sweet melon vine
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.