अर्थ : प्रमाणाबाहेर खाणारी व्यक्ती.
उदाहरणे :
त्या खादाडाला नेहमीच भूक लागलेली असते.
समानार्थी : अधाशी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A person who is devoted to eating and drinking to excess.
glutton, gourmand, gourmandizer, trenchermanअर्थ : प्रमाणाबाहेर खाणारा.
उदाहरणे :
त्या खादाड माणसाने सर्व लाडू फस्त केले.
समानार्थी : अधाशी
इतर भाषांमध्ये अनुवाद :