अर्थ : बेदाण्यापासून अथवा बेदाणा वापरून बनविलेला.
उदाहरणे :
नफीसा बेदाण्याची मिठाई खाते आहे.
समानार्थी : किसमिशी, किसमिशीची, खिसमिशीची, बेदाण्याची, बेदान्याची
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : बेदाण्याचा.
उदाहरणे :
ह्या मिठाईला बेदाण्याची चव आहे.
समानार्थी : किसमिशी, किसमिशीची, खिसमिशीची, बेदाण्याची, बेदान्याची
इतर भाषांमध्ये अनुवाद :