सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खुरपीच्या सहाय्याने खुरपणी करणे.
उदाहरणे : शेतकरी शेतात खुरपत होते.
समानार्थी : कोळपणे, निदणे, बेणणे, भांगलणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
खुरपी की सहायता से निराई करना।
Clear of weeds.
अर्थ : माती खणून वर-खाली करणे.
उदाहरणे : शेतीला सुरवात करण्याआधी शेत खुरपले जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
फावडे या पौंरा से अखाडे, खेत आदि की मिट्टी इस प्रकार खोदना तथा उसे उलट-पलट करना कि वह पोली, भुरभुरी और मुलायम हो जाय।
स्थापित करा