पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खोक   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : प्रहारामुळे शरीरास झालेली खोल जखम.

उदाहरणे : टेबलाचे टोक लागल्याने त्याच्या कपाळवर खोक पडली.

समानार्थी : खोच

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.