पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोटेपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खोटेपणा   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : प्रामाणिक न राहणे.

उदाहरणे : बेईमानी करून मिळवलेला पैसा कधीही पचत नाही

समानार्थी : अप्रामाणिकपणा, बेईमानी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छल-कपट या और किसी प्रकार का अनाचार करने की अवस्था या भाव।

बेईमानी का धन कभी रसता नहीं।
ईमानफ़रोशी, खयानत, ख़यानत, निकृति, बदनीयती, बेईमानी, हराम

Lack of honesty. Acts of lying or cheating or stealing.

dishonesty, knavery
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : असत्य किंवा खोटे बोलण्याची क्रिया.

उदाहरणे : काही लोकांना खोटेपणाची इतकी सवय होते की त्यांच्या तोंडून सत्य कधी निघतच नाही.

समानार्थी : खोटे बोलणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

असत्य या झूठ बोलने की क्रिया।

कुछ लोग असत्यवाद के इतने अभ्यस्त हो जाते हैं कि उनके मुख से सत्य कभी निकलता ही नहीं है।
असत्यवाद, झूठ बोलना, मिथ्यावाद

The deliberate act of deviating from the truth.

fabrication, lying, prevarication
३. नाम / अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : असत्य असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : त्याने त्याच्या पुराव्यातील खोटेपणा लोकांसमोर मांडला.

समानार्थी : असत्यता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

असत्य होने की अवस्था या भाव।

सचाई से असत्यता की सदैव हार हुई है।
अयथार्थता, अवास्तविकता, असत्यता, झुठाई, झूठापन, मिथ्यता, मिथ्यात्व, मिथ्यापन

The state of being false or untrue.

Argument could not determine its truth or falsity.
falseness, falsity
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.