सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हवेतील आर्द्रतेमुळे धातूवर चढणारा थर.
उदाहरणे : पावसात भिजल्याने फावड्याला गंज लागला
समानार्थी : तांब
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
लोहे आदि पर चढ़ने वाला वह काला अंश जो हवा और नमी के प्रभाव से उत्पन्न होता है।
A red or brown oxide coating on iron or steel caused by the action of oxygen and moisture.
अर्थ : स्वयंपाक बनवण्यास उपयोगी पडणारे लांबट भांडे.
उदाहरणे : सीतेने चुलीवर गंज ठेऊन त्यात आमटी उकळत ठेवली.
अर्थ : तलवारीच्या तोटीची पात.
उदाहरणे : त्याने गाज्यालापण धार करवून घेतली.
समानार्थी : गाज्या
अर्थ : जेथे दुकाने मांडून क्रयविक्रय चालतो ते ठिकाण.
उदाहरणे : हा या शहरातला मोठा बाजार आहे
समानार्थी : बाजार, बाजारपेठ, हाट
वह स्थान जहाँ तरह-तरह की चीज़ें खरीदी या बेची जाती हैं।
A street of small shops (especially in Orient).
स्थापित करा