पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गृहपाठ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गृहपाठ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : घरी करण्यासाठी दिलेला अभ्यास.

उदाहरणे : गुरुजींनी विद्यार्थ्यांना गृहपाठ म्हणून पंधरा गणिते सोडवायला दिली

समानार्थी : घरचा अभ्यास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पठन-पाठन संबंधी कार्य जो घर पर करने के लिए दिया जाता हो।

गृहकार्य पूरा न होने के कारण अध्यापक ने उसकी पिटाई की।
गृहकार्य

Preparatory school work done outside school (especially at home).

homework, prep, preparation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.