पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ग्रस्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ग्रस्त   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : तावडीत सापडलेला.

उदाहरणे : बरीच वर्षे तो दुर्धर रोगाने ग्रस्त आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पकड़ा हुआ।

रोग ग्रसित होते हुए भी वह इलाज नहीं करवा रहा है।
ग्रसित, ग्रस्त
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : गिळलेला.

उदाहरणे : सर्पाने मंडूक ग्रस्त केला.

समानार्थी : ग्रसित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निगला हुआ।

राहु और केतु द्वारा ग्रस्त चंद्रमा दिखाई नहीं पड़ रहा है।
ग्रसित, ग्रस्त
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.