पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ग्रहण लागणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ग्रहण लागणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : पृथ्वी, चंद्र, सूर्य हे फिरताना एका रेषेत आले असता काही वेळेकरीता चंद्र व सूर्याचे दिसेनासे होणे.

उदाहरणे : मागच्या महिन्यात सूर्याचे ग्रहण लागले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूर्य,चन्द्रमा या दूसरे ज्योति-पिंड का किसी दूसरे पिंड की आड़ में हो जाना।

पिछले महीने सूर्य ग्रहण लगा था।
ग्रहण लगना, ग्रास लगना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.