सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एकेरी कापड,कागद इत्यादिंना दुहेरी,तिहेही, चौपदी दुमडणे.
उदाहरणे : झोपून उठताच त्याने आपल्या चादरीची घडी घातली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कपड़े, काग़ज़ आदि की तहें करना।
Bend or lay so that one part covers the other.
अर्थ : कपडे,कागद इत्यादी घडी घालून ठेवणे.
उदाहरणे : ती कपड्यांची व्यवस्थित घडी घालते.
समानार्थी : आवरणे
कपड़े, काग़ज़ आदि को तह करके या लपेट कर रखना।
Make ridges into by pinching together.
स्थापित करा