पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घरकूल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घरकूल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भातुकलीच्या खेळातील मुलींनी केलेले लहानसे घर.

उदाहरणे : गीतेने दिवाळीच्या दिवशी घरकूल पणत्यांनी सजवले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खेलने के लिए बच्चों द्वारा बनाया हुआ कागज़,मिट्टी आदि का छोटा घर।

समुद्र के किनारे बच्चे रेत का घरौंदा बना रहे हैं।
घरौंदा, घरौंधा
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान घर.

उदाहरणे : शहराच्या गजबजाटापासून दूर ह्या पर्वतावर त्याचे घरकूल आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटा घर।

शहरी कोलाहल से दूर इस पर्वत पर उसका घरौंदा है।
घरौंदा, घरौंधा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.