पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घुटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घुटी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / रूप / द्रव

अर्थ : जायफळ इत्यादी औषधे उगाळून त्यात दूध घालून तान्ह्या मुलास पाजावयाचे मिश्रण.

उदाहरणे : घुटी पाजल्यास बाळ गुटगुटीत होते

२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : लहान मुलांना पाचक म्हणून किराईत वगैरे कित्येक कडू औषधे (विशेषतः सकाळी) उगाळून पजतात ते.

उदाहरणे : बाळकडू दिल्यावर बाळ रडायचे थांबले.

समानार्थी : गुटी, बाळकडू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बच्चों को पाचन के लिए पिलाई जाने वाली दवा।

बच्चों को कई तरह की घुट्टियाँ पिलाईं जाती हैं।
घुट्टी, घूँटी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.