सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आकाराने बदकाएवढा, काळ्या पंखांचा एक पक्षी.
उदाहरणे : घोंगल्या फोडा भारतात व श्रीलंकेत आढळतो.
समानार्थी : गुजे, गोजे, घोंगल्या फोडा, बुज्या, भुज्या, लहान बुज्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
काले पंखों वाला एक प्रकार का जांघिल।
Old World stork that is glossy black above and white below.
स्थापित करा