अर्थ : गणनाक्रमात चव्वेचाळीस ह्या स्थानी येणारा.
उदाहरणे :
चव्वेचाळिसाव्या पानावरची नोंद पाहा.
समानार्थी : चवेचाळिसावा, चव्वेचाळिसावा, चव्वेताळिसावा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गणना में चवालीस के स्थान पर आनेवाला।
चवालीसवें खूंटे पर फूल बना है।