अर्थ : घट्ट धरण्याकरता,उचलण्याकरता वापरले जाणारे उपकरण.
उदाहरणे :
तिने चिमट्याने निखारा उचलला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of various devices for taking hold of objects. Usually have two hinged legs with handles above and pointed hooks below.
pair of tongs, tongsअर्थ : हाताचा आंगठा व तर्जनी यांच्या परस्पर दाबाची पकड.
उदाहरणे :
खोडकर भावाने आपल्या बहिणीला चिमटा घेतला
इतर भाषांमध्ये अनुवाद :