पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिमणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिमणा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : हनुवटी, गळा आणि छातीचा वरचा अर्धा भाग काळा असलेला, राखाडी रंगाचा, चोचीच्या बुडापासून निघून डोळ्यातून एक तांबूस काळापट पट्टा जातो असा, लहान आकाराचा, एका पक्ष्यातील नर.

उदाहरणे : चिमण्याची चोच उन्हाळ्यात काळ्या रंगाची होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नर गौरैया।

चिड़े की चोंच काली होती है।
कामी, कालकंठ, कालकण्ठ, गरगवा, गौरा, चिड़ा, चित्रपृष्ठ
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : डोळ्यावर तांबूस पांढरी रेघ असलेला, मातट तपकिरी पाठीवर काळ्या व तपकिरी रेघोट्या, पंखावर दोन आडवे पट्टे असणारा, लहान आकाराचा एक पक्षी.

उदाहरणे : चिमणी अंगणात दाणे टिपत होती.

समानार्थी : चिमणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक छोटा पक्षी जो प्रायः अपना घोंसला मकानों में बनाता है।

गौरैया अपने बच्चों को दाना चुगा रही है।
आकली, गौरेया, गौरैया, बहुशत्रु, वृषायण, स्वल्पघटक

Any of several small dull-colored singing birds feeding on seeds or insects.

sparrow, true sparrow
३. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : चिमणीचा नर.

उदाहरणे : चिमणी व चिमणा आपल्या पिलांसोबत दाणे टिपत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चिड़िया का नर।

चिड़ा अपने बच्चों को दाना चुगा रहा है।
चिड़ा, चिरौटा

चिमणा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचे शरीर आकाराने लहान आहे असा.

उदाहरणे : मला लहान मुले खूप आवडतात.

समानार्थी : इवला, चिमुकला, चिमुरडा, छोटा, लहान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका शरीर छोटा हो।

मुझे नन्हे-मुन्ने बच्चे बहुत अच्छे लगते हैं।
नन्हा, नन्हा मुन्ना, नन्हा-मुन्ना, नन्हाँ, लघुकाय

(of children and animals) young, immature.

What a big little boy you are.
Small children.
little, small
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.