पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिमणा कंकर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : मध्यम आकाराच्या कोंबडीएवढा, हिरव्या तांबूस रंगाची झाक पंखावर असलेला, दूरून काळा दिसणारा, बाकदार चोच आणि काळे पाय असलेला एक पक्षी.

उदाहरणे : चिमणा कंकर दलदली आणि सरोवरांत आढळतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काला दिखने वाला एक बुज्जा जो आकार में छोटा होता है।

छोटा बुज्जा सरोवर और दलदली जगहों पर पाया जाता है।
कोवर, कोवारी, छोटा बुज़्ज़ा, छोटा बुज्जा, छोटा बुज्झा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.