सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रागाने युक्त होणे.
उदाहरणे : दादा तिच्यावर खूप चिडले.
समानार्थी : कोपणे, चिडणे, तापणे, भडकणे, रागावणे, संतापणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
क्रोध से भर जाना।
Become angry.
अर्थ : वारंवार दाब देऊन चुरडणे.
उदाहरणे : पायाखाली मुंगी चिरडली.
समानार्थी : चुरडणे, चेंदरणे, चेचणे, ठेचणे
बार-बार ऐसा दाब डालना कि दाब के नीचे की वस्तु विकृत हो जाय।
To compress with violence, out of natural shape or condition.
अर्थ : गाडी इत्यादी खाली येऊन मरणे किंवा चेंदामेंदा होणे.
उदाहरणे : कुत्रा गाडीखाली येऊन चिरडला गेला.
गाड़ी आदि के नीचे आकर मर जाना।
Cut off and stop.
अर्थ : एखाद्या वस्तूच्या खाली येऊन किंवा दाबला जाऊन विकृत होणे.
उदाहरणे : एक कुत्रा गाडीखाली येऊन चिरडला गेला.
समानार्थी : कुचलणे
नीचे आकर या दबकर विकृत होना।
Become injured, broken, or distorted by pressure.
अर्थ : एखाद्या वस्तुच्या खाली शरीराचा एखादा अवयव दबला जाणे.
उदाहरणे : माझे बोट दारात चेंबटले.
समानार्थी : चेंगरणे, चेंबटणे, चेपणे, चेमटणे, चेमणे, दाबणे, पिळणे
किसी वस्तु पर दबाव पड़ना।
Place between two surfaces and apply weight or pressure.
स्थापित करा