अर्थ : एखादी करावयाची गोष्ट पुढे ढकलणे किंवा रद्द करणे.
उदाहरणे :
चारही दिवस मी त्याची भेट घेण्याचे टाळले
समानार्थी : टाळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी कार्य का समय आगे कर देना या स्थगित करना।
अध्यक्ष ने चार दिन के लिए बैठक को टाला।अर्थ : चुकीची गोष्ट सांगून एखाद्याच्या हातून चूक होईल असे करणे.
उदाहरणे :
लोकांनी पत्ता अयोग्य सांगून आम्हास चुकवले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Lead someone in the wrong direction or give someone wrong directions.
The pedestrian misdirected the out-of-town driver.