अर्थ : मूळ रूप किंवा आकार ओळखात येणारी नाही इतकी वाईट दशा करणे.
उदाहरणे :
ट्रकने रिक्शाचा चेंदामेंदा केला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु की ऐसी दशा करना या इतने छोटे-छोटे टुकड़े करना कि वह पहचानी न जा सके।
उसने घड़ी को पटककर चकनाचूर कर दिया।