सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तिखट असण्याची अवस्था.
उदाहरणे : तिखटपणामुळे मी ही भाजी खाऊ शकत नाही.
समानार्थी : जहालपणा, झणझणीतपणा, तिखटपणा, तिखटाई, तिखारपणा, तीव्रपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
तीखा होने की अवस्था या भाव।
A hot spiciness.
स्थापित करा