पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जिजाई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जिजाई   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : छत्रपती शिवाजींची आई आणि शहाजी राजे भोसले ह्यांची थोरली पत्नी.

उदाहरणे : जिजाबाई ही स्वाभिमानी, करारी आणि स्वतंत्र वृत्तीची होती.

समानार्थी : जिजाऊ, जिजाबाई, जिजामाता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छत्रपति शिवाजी की माता।

जीजाबाई बाल शिवाजी को वीरतापूर्ण कहानियाँ सुनाती थीं।
जीजाबाई
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.