अर्थ : एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असणारी व्यक्ती.
उदाहरणे :
स्वामी महाराजांनी जिज्ञासूंच्या प्रश्नांना मनापासून उत्तरे दिली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जो जिज्ञासा करता हो या जानने की इच्छा रखता हो।
सत्संग में संतजी जिज्ञासुओं के प्रश्नों का उत्तर बड़ी तन्मयता के साथ दे रहे थे।