सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चर्वण, गिळणे इत्यादी क्रियांना साहाय्य करणारा, अर्धअंडाकार, सपाट असा तोंडातील एक स्नायुमय अवयव.
उदाहरणे : जिभेमुळे पदार्थाची चव कळते
समानार्थी : जिव्हा, जीभ, रसना
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मुँह के अंदर का वह लंबा चपटा मांस पिंड जिससे रसों का आस्वादन और उसकी सहायता से शब्दों का उच्चारण होता है।
A mobile mass of muscular tissue covered with mucous membrane and located in the oral cavity.
अर्थ : जीभ खरडून स्वच्छ करण्याची धातूची पातळ धनुष्याकार किंवा प्लॅस्टिकची लांबट पट्टी.
उदाहरणे : रोज जिभळीने आपली जीभ साफ केली पाहिजे.
समानार्थी : जिभळी, जिभी, जिभोळी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
धातु का पतला धनुषाकार या प्लास्टिक का लंबा पत्तर जिससे जीभ छीलकर साफ करते हैं।
स्थापित करा