पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जिहादी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जिहादी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : जिहादमध्ये सामील होणारी व्यक्ती.

उदाहरणे : जिहादींनी सैनिकांवर दगडफेक केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो जिहाद में शामिल हो या जिहाद लड़े।

जिहादियों ने सैनिकों पर पथराव किए।
जिहादी, जेहादी

A Muslim who is involved in a jihad.

jihadist

जिहादी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : जिहादचा किंवा जिहादशी संबंधित.

उदाहरणे : कित्येक ठिकाणी जिहादी आंदोलन अधिक तीव्र झाले आहेत.

समानार्थी : जेहादी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिहाद का या जिहाद से संबंधित।

कई जगहों पर जिहादी आंदोलन और तेज हो गए हैं।
धीरे-धीरे कई जिहादी संगठन बन गए हैं।
जिहादी, जेहादी

Of or relating to a jihad.

jihadi
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : जिहादमध्ये सामील होणारा.

उदाहरणे : कश्मीरमध्ये सेनेच्या जवानांनी दोन जिहादी विद्यार्थ्यांना अटक केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिहाद में शामिल होनेवाला या जो जिहाद करे।

कश्मीर में सैना के जवानों ने दो जिहादी छात्रों को गिरफ्तार कर लिया।
जिहादी, जेहादी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.